झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील परी आणि शेफाली म्हणजेच मायरा आणि काजल यांनी एक धमाल reel शेअर केलीये. पाहूया काय आहे ती reel. Reporter: Atisha Lad Video Editor: Omkar Ingale